IGNOU BSW FMT 1 SOLVED ASSIGNMENT HINDI

FMT 1 Solved Assignment
High Demand Verified Solution
★★★★★ 4.8/5 (5448 Students)

₹80

₹30

FMT 1: Foundation Course in Marathi

Title Name IGNOU BSW FMT 1 SOLVED ASSIGNMENT HINDI
Type Soft Copy (E-Assignment) .pdf
University IGNOU
Degree BACHELOR DEGREE PROGRAMMES
Course Code BSW
Course Name Bachelor of Social Work
Subject Code FMT 1
Subject Name Foundation Course in Marathi
Year 2025
Session -
Language English Medium
Assignment Code FMT 1/Assignment-1/2025
Product Description Assignment of BSW (Bachelor of Social Work) 2025. Latest FMT 1 2026 Solved Assignment Solutions
Last Date of IGNOU Assignment Submission Last Date of Submission of IGNOU BEGC-131 (BAG) 2025-26 Assignment is for January 2026 Session: 30th September, 2026 (for December 2025 Term End Exam).

Semester Wise
January 2025 Session: 30th March, 2026 (for June 2026 Term End Exam).
July 2025 Session: 30th September, 2025 (for December 2025 Term End Exam).
FormatReady-to-Print PDF (.soft copy)

📅 Important Submission Dates

Why Choose Our Solved Assignments?

Accuracy: Solved by IGNOU subject experts.
Guidelines: Strictly follows 2025-26 official word limits.
Scoring: Designed to help students achieve 90+ marks.
📋 Assignment Content Preview
Included:

FMT 1 2025 - Hindi

Foundation Course in Marathi

Assignment 2024-25

Course code FMT-01

MAX. Marks-100

प्रश्न 1.- खालील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा

गुण- 05

1. कथेतून कोणते दर्शन घडते ?

2. विजातीय स्वर म्हणजे काय ?

3. संकरित प्रयोग म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या.

4. निसर्ग म्हणजे काय ?

5. मूलभूत भाषिक कौशल्ये कोणते ?

गुण - 5

प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा

1. बातमी लिहितांना ________ नियम पाळावेत.

2. बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ________ संस्थेची स्थापना झाली.

3. स्वर आणि व्यंजन या दोहोचे विशेष असलेल्या ध्वनींना _______ म्हणतात.

4. प्राचीन मराठी कवींमध्ये ___________ आणि रामदास यांच्या वचनांना म्हणीचे स्वरूप प्राप्त झाले दिसते.

5. एका __________ व्यक्तीचा अनुभव सांगितला असाला तरी तो सर्व दलित समाजाचाच आहे.

गुण-07

प्रश्न 3. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे करा.

1. माळी, वेडा. (या शब्दाची तृतीया विभक्तीची एकवचनी रूप लिहा.)

2. मी, सर्व (या शब्दांची पष्ठी विभक्तीची दोन्हीवचनी रूपे लिहा.)

3. शब्द योगी अव्यास पुन्हा काही प्रत्यय लावूण नवी रूपे बनवा (दोन)

4. मंत्री लोकांचे गा-हाणे ऐकतात. (या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा.)

5. त्रिलोक, गावजेवन (या शब्दाचा समास ओळखून विग्रह करा.)

6. गरज सरो, _______ (या म्हणीचा उत्तरार्ध पूर्ण करा.)

7. दुस-या संघाचे खेळाडु आपल्या तबुतून बाहेर आळे व क्षेत्ररक्षणाला आपापल्या जागि उभे केले (या वाक्यात शुद्धलेखनाच्या चुका दुरूस्त करा.)

गुण-06

प्रश्न 4. खालील विषयावर जाहिरात लेखन करा.

1. चमचा

2. स्मार्ट फोन (मोबाईल)

3. दागिना (हार)

गुण-30

प्रश्न 5. खलील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी 300 शब्दात लिहा.

1) प्र ई सोनकांबळेच्या लेखन शैलीचे विशेष सांगा.

2) डा० आंबेडकराना कोणत्या तीन तत्वांवर समाजाची उभारणी अपेक्षित आहे, स्पष्ट करा.

3) मर्देकरांनी केलेले यंत्रयुगात्चे प्रतिमाचित्र चित्रण करा.

गुण- 18

प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दात लिहा

1) नभोनाट्य म्हणून सांबर एकांकिका कितपत परिणाम कारक होऊ शकेल.

2) 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या कल्पनेचा विस्तार करा.

3) तुकारामाच्या अंभगाचे विशेष सांगा.

प्रश्न 7. टिपणे लिहा. (कोणतेही पांच)

1. कर्मवीर भाऊरांव समाज परिवर्तनासाठी काय करतात.

2. कातरवेळी अक्काच्या मनाची कशी अवस्था झाली.

3) विज्ञानयुगात लोकसंख्यावाढीचे भीषण परिणाम.

4) तात्या आणि त्याच्या बायकोचा संवाद वर्णन करा.

5) मर्देकरांच्या कवितेचे रूप क्रमाने कसे जाणवते.

6) ना० सी० फङकेची लेखन शैली विशद करा.

गुण-20

प्रश्न 8. तुमच्या कालेजच्या मराठी वाड़मय मंडळाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाव्हुणे म्हणून एका नामवंत साहित्यिकास निमंत्रण पत्र लिहा.

गुण- 05

प्रश्न 9. खालील उत्तरयांचे सारांश लेखन करा.

गुण - 04

बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फूल असते. त्याचा सौम्यसा सुगंध अल्हादायक असतो. त्यांच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. हा छोटासा अनुभव घेतानाही आपले मन प्रसन्न होऊन जाते. इवल्याशा फांदीवर वा-यांच्या लहरीनी डुलणारे ते फूल त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे. पण त्यामुळे त्यांचे दिवसभरातील अस्तित्व आणि जाणा-या- येणा-याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. आपण ही आपले छोटे से जीवन त्या फुलासारखेच सुंदर करू शकतो. या नाशवंत जीवनात्ला त्याच्या अस्तित्व कालापुरता का होईना; पण काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो. तेव्हा जीवनाचे काही सार्थक होईल. या जीवनाच्या प्रवासात बुद्धीमान लोकांचा सहवास लाभतो. आणखी कोणाच्या विचारातून अंतकरणात्ला दिलासा मिळतो. आणि असामान्य विभुतींनी दाखवून दिलेल्या मार्गाच्या अल्पशा अनुसरणातून आपले जीवन उन्नत होते या सा-या व्यक्तीविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे हे जीवनातील एक कर्तव्य ठरते. त्यांचे स्मरण जागवणे हा त्यांच्या ऋणांतून काही प्रमाणात उतराई होण्याचा एक मार्ग आहे. जीवनात असे खूप चढ उतार येतात. त्यातून योग्य मार्ग निवडून आपले ध्येय साधले पाहिजे.

❓ Frequently Asked Questions (FAQs)
Q: How will I receive the PDF?
A: Immediately after payment, the download link will appear and be sent to your email.

Q: Is this hand-written or typed?
A: This is a professional typed computer PDF. You can use it as a reference for your handwritten submission.

Get the full solved PDF for just Rs. 15

Top